Tuesday, March 1, 2011

vdppw @ CORRELATION STUDY !

एखाद्या स्वशास्र सिद्धांताबाबत विचार करताना...
स्व-शास्रातील,
काही सूत्रे योग्य असे म्हणून वापरणे

काही सूत्रे वेगळ्या=स्वैर-अर्थाने घेऊन वापरणे
किंवा
चूकीची आहेत असे सांगून ती न वापरणे..
आणि
इतर शास्रांच्या सिद्धांतांचा वापर करून,
आपल्या शास्रसिद्धांतांची पुनःसिद्धी...
करण्याचा प्रयत्न करणे हे पोरखेळ आहेत !
अनेक ज्येष्ठ वैद्यांनी सुद्धा ही "स्वैर बुद्धी" शास्रविघातीनी असल्याचे म्हण्टले आहे !!
अर्थात, स्वशास्राचे पुर्णानुकरण करावे, पश्चात इतर शास्रांचे ज्ञान घ्यावे !!
परशास्र ही पुर्ण शिकावे व मगच "CORRELATION STUDY " करावा.
परंतु स्व शास्र सिद्धांतांचा बळी न देता !!
-
वैद्य प्र प्र व्याघ्रसुदन